नेवासा तालुक्यातील गोमळवाडी येथील जगदंबा देवी यात्रेचा पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या हस्ते शुभारंभ!
नेवासा – नेवासा तालुक्यातील गोमळवाडी येथील जोगेश्वरी जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त परीक्षावीधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी देवीची आरती करून यात्रेचा शुभारंभ केला. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत श्री. खाडे…










