राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले सहकुटूंब शनिदर्शन.
सोनई – महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनीआमवस्येच्या पूर्वसंध्येला शुक्र दि 28 मार्च 2025 रोजी शनिशिंगणापूर येथे उदासी महाराज मंदिरात शनिचा अभिषेक केला…
