Author: Newaskar

महालक्ष्मी हिवरे

नारळी सप्ताहाने धर्म जागृती ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री महालक्ष्मी हिवरे ता. नेवासा येथे नारळी सप्ताहाचे धर्म ध्वजारोहण..

सोनई – तारकेश्वर गडाचा मोठा धार्मिक परंपरा लाभलेल्या नारळी सप्ताहाचे धर्मध्वजारोहनशुक्र दि 14 मार्च 2025 रोजीमहालक्ष्मी हिवरे येथे तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलतांना महंत…

विठ्ठलराव

आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने सहा दिवसांपासून सुरु असलेले शिंगवे तुकाई येथील उपोषण सोडले!

शिंगवे तुकाई हे गांव वांबोरी चारी टप्पा दोन या योजनेत सामाविष्ठ करण्यासाठी प्राधान्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील नेवासा – शिंगवे तुकाई (ता.नेवासा) हे गांव…

इंदोरीकर

वारकरी संप्रदायाची उंची वाढवा : हभप इंदोरीकर

नेवासा – वारकरी संप्रदायासारखा श्रीमंत संप्रदाय जगात दुसरा नाही. जगात सर्व गोष्टींना माफी आहे परंतु कर्माला माफी नाही. कर्म हाच देव असल्याने जीवनात नीट वागा. संपत्ती कमावताना गरिबांचा तळतळाट कधी…

गुन्हा

सोनई बसस्थानक परिसरात दोन गटांत हाणामारी; १३ जणांवर गुन्हा दाखल

नेवासा – सोनई येथे शनिवारी बसस्थानक परिसरात दोन गटांत शनिवारी हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी सोनई पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बसस्थानकासमोरील एका हॉस्पिटलसमोर शनिवारी सकाळी दोन गटांत…

बिबट्या

भेंड्यात बिबट्याने पाडला दोन कुत्री व बोकडाचा फडशा; भरदुपारी दर्शन

नेवासा – तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील देवगाव व जेऊर रस्ता परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून वेगवेगळ्या घटनेत दोन कुत्री व एक बोकड ठार केल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

मारहाण

नेवासाफाटा येथे दोन व्यावसायिकांमध्ये हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल

नेवासा – तालुक्यातील मुकिंदपूर (नेवासाफाटा) येथे शेजारी-शेजारी टपऱ्या असलेल्या दोन व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली असून याबाबत दाखल परस्परविरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याबाबत अभिजीत संजय निपुंगे (वय…

किसनगिरी बाबा

किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी

नेवासा – नेवासा तालुक्यातील गुरूदेव दत्त पीठ देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या सहा दिवशीय पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शनिवार दि.२२ ते गुरुवार दि. २७ मार्च…

श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनईत महिला दिनानिमित्त महिलांप्रति व्यक्त केली अनोखी कृतज्ञता; 125 महिलांचा सन्मान..

सोनई – श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनईत महिला दिना निमित्त संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पने कर्तुत्ववान मुलांच्या मातांचा सन्मान व विद्यार्थ्यांच्या मातांचे पूजन आयोजित करण्यात आले…

आई-वडिलांचा नजरेचा धाक असणारी मुले यशस्वी होतात – स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज

नेवासा – ज्या मुलांना आई-वडिलांचा नजरेचा धाक आहे ती मुले संस्कारित असतात आणि यशस्वी होतात असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी केले. नेवासा तालुक्यातील दिघी येथील ज्ञानेश्वरी…

पाचेगाव बंधाऱ्यात सर्व मोऱ्यात तीन फळ्या पाणी आडवत पुनतगाव मध्यमेश्वर बंधाऱ्याकडे पाणी रवाना; नदीच्या काठच्या गावांना मोठा दिलासा

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पहिला पाचेगाव बंधाऱ्यात सकाळी साडे अकराच्या दरम्यान पाणी दाखल झाले.सर्व मोऱ्यात तीन फळ्या आडवून काल सायंकाळच्या सुमारास पाणी पुनतगाव बंधाऱ्याकडे झेपावले होते.आज रात्रीच्या सुमारास पुनतगाव बंधाऱ्यातुन…

error: Content is protected !!