भालगावच्या विद्यार्थ्यांना हिंदुस्थान फीड्स कंपनीतर्फे शालेय साहित्याचे वाटप; मिशन आपुलकी अंतर्गत सीएसआर फंडातून केलेल्या कामाचे गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून कौतुक
भालगाव – हिंदुस्तान कॅटल फीड्स श्रीरामपूर युनिटच्या वतीने जिल्हा परिषद अहिल्यानगर चा मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत कंपनीच्या सीएसआर फंडातून नेवासे तालुक्यातील…