Category: पाचेगाव

गंगागिरी महाराज

घोगरगाव पंचक्रोशीतील श्री संत सदगुरु योगीराज श्री गंगागिरी महाराज यांच्या १७८व्या सप्ताहाला ४५ ट्रॅक्टर दोन दिवस श्रमदान करून आले.

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील घोगरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शनिदेवगाव, चेंडूफळ, बाजाठाण, अव्वलगांव, हमरापूर, भामाठाण, कमलपुर या नियोजित गावाच्या परिसरात श्री संत सदगुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह १७८व्या…

शेतकरी

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेवासा फाटा येथे शेतकरी संघटनेच्या कार्यालायची स्थापन

पाचेगाव फाटा – शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट अजित काळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली .समर्पण फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ…

आनंदवन

सोनई येथील आनंदवन संस्थेचा पाचेगावातील वाबळे परिवारास आधारदोन मुलींचे घेतले शैक्षणिक पालकत्व

पाचेगाव – सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने पाचेगाव (ता.नेवासा) येथील अपघातग्रस्त कुटुंबातील अपंग शिवाजी वाबळे यांच्या दोन मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले आहे. ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत घेण्यात…

स्नेहमेळावा

पाचेगाव येथे आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

पाचेगाव फाटा – आठवणीचे उनाड पक्षी आज पुन्हा शाळेत फिरुन आले आणि आपल्या पावलांचे ठसे पुन्हा एकवार शोधू लागले.शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांनी कदिलेली शिक्षा आदी विषयांवर नेवासा तालुक्यातील…

शेंबीगोंडा

पाचेगावची शेंबीगोंडा शर्यत तिळापूर घोडा-बैल जोडीने जिंकली

शर्यतीत १०५ घोडा-बैल जोड्यांचा सहभाग पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे सुरू असलेल्या ग्रामदैवत चैतन्य श्री गहिनीनाथ महाराज यात्रेची सांगता घोडा बैलांच्या थरारक शर्यतीने झाली. शेंबीगोंडा शर्यतीत पंचक्रोशीतील १०५…

स्टेज

पाचेगाव येथील जिल्हा प्राथमिक शाळेला पाटील कुटुंबाकडून दिला प्रशस्त स्टेज; दोन लक्ष रुपयांचा स्टेज सज्ज गरजूंना कायमस्वरूपी या कुटुंबाकडून मदत

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भव्य स्टेज पाटील कुटुंबातील सदस्यांना कडून देऊन आपण समाज्याचे काही देणे लागतो या दातृत्वच्या उद्देशाने दोन लक्ष रुपये खर्च…

श्रीराम

बेळपिंपळगाव येथील ५१ तरुण भाविक अयोध्या कडे श्रीराम प्रभूच्या दर्शनासाठी रवाना

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेळपिंपळगाव येथील ५१ तरुण भाविकांनी एकत्र येत श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी अयोध्या कडे बुधवार रोजी रवाना झाले आहे. आयोध्या येथे श्रीराम प्रभूचे मंदिर झाल्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी…

सोसायटी

कारवाडी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शंकर शिंगोटे यांची बिनविरोध निवड

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील कारवाडी(पाचेगाव)येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी लोकसेवा मंडळाचे कट्टर कार्यकर्ते शंकर खंडू शिंगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या संस्थेत एकूण ४५५सभासद असून संस्थेचे भागभांडवल ३३ लाख…

नेवासा तालुक्यातील एन उन्हाळ्यात पाचेगाव बंधाऱ्यात पाच फळ्या पाणी आडवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, त्याबद्दल आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन.

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील प्रथम असणारा पाचेगाव बंधाऱ्यात एन उन्हाळ्यात पाणी सोडवून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याचे काम आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.त्याबद्दल त्या ऋणातून थोडीफार उतराई म्हणून…

पाचेगाव बंधाऱ्यात सर्व मोऱ्यात तीन फळ्या पाणी आडवत पुनतगाव मध्यमेश्वर बंधाऱ्याकडे पाणी रवाना; नदीच्या काठच्या गावांना मोठा दिलासा

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पहिला पाचेगाव बंधाऱ्यात सकाळी साडे अकराच्या दरम्यान पाणी दाखल झाले.सर्व मोऱ्यात तीन फळ्या आडवून काल सायंकाळच्या सुमारास पाणी पुनतगाव बंधाऱ्याकडे झेपावले होते.आज रात्रीच्या सुमारास पुनतगाव बंधाऱ्यातुन…

error: Content is protected !!