पाचेगाव येथील पवार कॉलेज माध्यमातून सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीसीबी व पीसीएम अश्या दोन्ही विषयांसाठी पूर्णपणे मोफत क्लासेसची सुविधा
परिसरातील गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कॉलेज प्रशासनाने केले. पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे शैक्षणिक २०२४-२५ वर्ष बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य…
