नरेंद्र घुले पाटील यांचे ‘रन फॉर हेल्थ’ स्पर्धेत यश७० मिनिटांत १० किलोमीटरचे अंतर केले पार
भेंडा : भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी अहिल्यानगर येथे आयोजित मैक्सिमस नगर राइजिंग मॅरेथॉन मध्ये रन फॉर हेल्थ स्पर्धेत…
