Category: नेवासा

होमगार्ड

नेवासा होमगार्ड कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा; नेवासा होमगार्डचे कार्य कौतुकास्पद – डॉ करणसिंह घुले.

नेवासा – नेवासा येथील होमगार्ड कार्यालया च्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समर्पण फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ करणसिंह घुले यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात येऊन…

परशुराम जयंती

नेवासा येथे श्री परशुराम जयंती उत्सव उत्साहात साजरा

नेवासा – श्री परशुराम प्रतिष्ठान, नेवासा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान श्री परशुराम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मंगळवार, दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी श्री मोहिनीराज…

गहिनीनाथ

पाचेगावात आजपासून चैतन्य श्रीक्षेत्र गहिनीनाथ महाराज यात्रोत्सव—

पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील जागृत देवस्थान चैतन्य श्री क्षेत्र गहिनीनाथ महाराजांच्या यात्रेस आज गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. अक्षय तुतीया झाल्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी प्रमुख यात्रा भरते. यावेळी गावातील…

श्रावण

विविध स्पर्धा परीक्षेत श्रावण पडोळ याची उत्तुंग भरारी

नेवासा शहरातील रहिवासी असलेला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा येथे शिक्षण घेत असणाऱ्या श्रावण पडोळ या विद्यार्थ्यांने सन 2024-2025. मध्ये अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या व त्या मध्ये अलौकिक असे…

शिवसेना

शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी सेलच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी श्रीकांत भागवत .

नेवासा – शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी व्ही, जे,एन, टी, सेनेच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी नेवासे तालुक्यातील भालगावं येथील युवा नेते श्रीकांत कचरू भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,यांच्या…

आरोपी

हद्दपार आरोपी आकाश ऊर्फ देवा जालींदर लष्करे या आरोपीस ठोकल्या बेड्या.

नेवासा-दिनांक २६.०४.२०२५ रोजी १३.०० वाजता परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ खाडे यांचे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोकों/सुमित करंजकर, पोकों/नारायण डमाळे असे नेवासा फाटा ते नेवासा खुर्द शहर जाणारे…

मळगंगा देवी

मळगंगा देवीच्या पालखीची नेवाश्यात मिरवणूक

नेवासा – मळगंगादेवीच्या यात्रेनिमित्त निघोज वरून आलेल्या श्री मळगंगा देवीच्या पालखीची नेवासा शहरातून मिरवणूक काढण्यात आली.या पालखी मिरवणुकीचे फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. नेवासा येथील एस टी स्टँड जवळ…

पालखी

देहू आळंदी प्रमाणे आता माऊलीच्या कर्मभूमीतून देखील आषाढी माऊली पालखी सोहळा निघणार

नेवासा – आनंदाची बाब म्हणजे देहू आळंदी प्रमाणे आता माऊली कर्मभूमीतून देखील आषाढी माऊली पालखी सोहळा निघण्याचे निश्चित संत ज्ञानेश्वर महाराज संस्थाने केले आहे आज वरूथनी एकादशी निमित्त माऊली पालखी…

इंजेक्शन

भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर महिलेचा मृत्यू

नेवासा – नेवासा फाटा येथील साईसेवा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या ३२ वर्षीय महिलेला भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत…

स्वामी विवेकानंद

प्रहार संतांजी धनाजी कार्यकर्ता सन्मान ; अँड पांडुरंग औताडे स्वामी विवेकानंद सर्वोत्तम वक्ता पुरस्काराने सन्मानित

नेवासा – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या कल्पनेने प्रहार साठी कार्यरत असणाऱ्या निरपेक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान होण्यासाठी शिवछत्रपतींचे कर्तबगार मावळे संताजी धनाजी यांच्या नावाने कार्यकर्ता सन्मान सोहळा महाराष्ट्र मध्ये…

error: Content is protected !!