Category: नेवासा

ओला

महाराष्ट्रात ओलाचे १२१ स्टोअर्स बंद होणार

ट्रेड सर्टिफिकेट नसल्यामुळे परिवहन विभागाची कारवाई नेवासा – महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाचे १२१ स्टोअर्स बंद होणार आहेत. महाराष्ट्राच्या वाहतूक विभागाने स्थानिक आरटीओला ते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.…

कालभैरवनाथ

नेवासा तालुक्यातील गळलिंबच्या कालभैरवनाथ यात्रेला प्रारंभ….

अहिल्यानगर जिल्हा नेवासा तालुक्यातील गळनिंब हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले गाव. गावाच्या सुरुवातीलाच भैरवनाथाचे मंदिर आहे. ५१ फुटाचा कळस असून भव्य सभा मंडप आहे ,हे सर्व पाहून मन प्रसन्न होते.…

आर्ले पाटील

कुकाना येथील आर्ले पाटील अर्बनच्या चेअरमन पदी सौ.मिना आर्ले तर व्हा.चेअरमन पदी कृष्णा कोलते बिनविरोध

नेवासा – कुकाना तालुका नेवासा येथील आर्ले पाटील अर्बन को -ऑप.क्रेडिट सोसायटी लि. या पतसंस्थेच्या चेअरमन पदी सौ. मिना गणेश आर्ले यांची तर व्हा. चेअरमन पदी कृष्णा बाळासाहेब कोलते यांची…

संतोष खाडे

परि. पोलीस उपअधीक्षक, श्री. संतोष खाडे यांच्या पोलीस पथकांने नेवासा फाटा तिरंगा लॉज या ठिकाणी छापा टाकुन ३ महिलांकरुन वेश्या व्यवसाय करुन घेणारे इसम व वेश्याव्यवसाय चालक यांचेवर गुन्हा दाखल

नेवासा- दिनांक. २१/०४/२०२५ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे, प्रभारी अधिकारी नेवासा पोलीस ठाणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नेवासाफाटा तिरंगा लॉजवर महिलाकरवी कुंटनखाना चालवुन (वेश्याव्यवसाय)…

ऊस

लोकांच्या शेतात काम करून चार हजार रुपये किमतीचा एक टन 50 किलो वजनाचा ऊस विकत घेऊन श्री क्षेत्र देवगड येथील गोशाळेला वयाच्या ८० व्या वर्षी आजीबाईंनी केला दान….

नेवासा – सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील रांजणी गावातील सुशालाबाई केशव चव्हाण वय वर्ष ८० आपली देवगड देवस्थान वरील श्रद्धा व गुरुवर्य बाबाजी व गुरुवर्य स्वामीजींवर व गोमातेवरील श्रद्धा…

वाळू

जळके खु शिवारात वाळू चोरी करणारा टेम्पो पकडला ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

नेवासा – तालुक्यातील जळके खु शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वाळू चोरी करणारा टेम्पो पकडला आहे याबाबत पोकॉ/४३५ बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,आज दि २०/०४/२०२५ रोजी…

पानिपत

पानिपत ग्रंथाचे लेखक विश्वास पाटील यांची शिवभारत कारकवी परमानंद यांच्या ऐतिहासिक मठास भेट.

नेवासा – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी शिवभारत ग्रंथाचे लेखक कवी परमानंद यांच्या ऐतिहासिक मठास आज पानिपत ग्रंथाचे लेखक विश्वास पाटील यांनी भेट दिली. हरिश्चंद्रगडावरून उगम पावलेल्या मुळा नदीच्या…

जामिन

प्रवरासंगम येथे नदीत आढळलेल्या मृतदेह खुनाच्या आरोपातील दुसरा आरोपीस जामिन मंजुर – अँड. निखील ढोले पाटील

नेवासा – दिनांक ०१/११/२०२४ रोजी झालेल्या तिसगांव ता.पाथर्डी येथे सायंकाळचे सुमारास मयत कल्याण देविदास मरकड यांचे खुन प्रकरणातील गुन्हा रजि नंबर १०२९/२०२४ नेवासा पोलिस स्टेशन मधील आरोपी नामे ईरशाद जब्बार…

स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अंतर्गत आरोग्य शिबिर सलाबतपुर येथे ७० रुग्णांची आरोग्य तपासणी संपन्न….

नेवासा – श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर जि. नाशिक सद्गुरु प.पु. मोरेदादा चरटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडीकल ट्रस्ट अंतर्गत मोफत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सलाबतपूर येथे सोमवार रोजी सकाळी ८ वाजता आरोग्य तपासणी…

बांधकाम

त्रिवेणेश्वर देवस्थान हंडी निमगाव येथे इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संच कामगारांना मिळावा यासाठी कॅम्पचे आयोजन झाले 

नेवासा फाटा – नेवासा तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष श्री विवेक नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. इमारत व इतर बांधकाम कामगारांना त्यांची सुरक्षा संच…

error: Content is protected !!