तालुक्यातील सर्व भीमसैनिकांनी 14 एप्रिल रोजी महामानवाच्या जयंतीदिनी एकत्र यावे : आरपीआय शहराध्यक्ष पप्पू इंगळे यांचे आवाहन!
नेवासा – 14 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी तालुक्यातील सर्व भीम अनुयायांनी एकत्र येऊन जयंती साजरी करावी असे आवाहन आरपीआयचे शहर प्रमुख पप्पू इंगळे यांनी आज माध्यमांशी…










