Category: नेवासा

कालभैरवनाथ

बहिरवाडी येथे उद्यापासून कालभैरवनाथ यात्रेनिमित्त त्रिदिनात्मक सोहळा

नेवासा – नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त त्रिदिनात्मक पारायण व नामसप्ताहाचे आयोजन बुधवार दि. ९ ते शुक्रवार ११ एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे. शुक्रवारी ११ एप्रिल…

सुधीर चव्हाण

संत विचार व धर्म प्रचार कार्य गौरव पुरस्काराने पत्रकार सुधीर चव्हाण सन्मानित

नेवासा – संत विचार व धर्म कार्य प्रचार प्रसारासाठी देत असलेल्या आध्यात्मिक योगदानाबद्दल पत्रकार सुधीर चव्हाण यांना सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर व श्रीराम…

स्नेहसंमेलन

जिल्हा परिषद शाळा शेणवडगांव येथे पहिल्यांदाच वार्षिक स्नेहसंमेलन

शेणवडगांव | अविनाश जाधव – बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेणवडगांव येथे पहिल्यांदाच.. मा, श्री भाऊसाहेब कांबळे माजी आमदार, मा, राजू भाऊ शेटे, धर्मवीर संभाजी युवा…

दारूबंदी

आज खेडले परमानंद येथे ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाच्या बैठकीनंतर दारूबंदी चा प्रश्न मार्गी लागला

नेवासा | संभाजी शिंदे – गेल्या दहा दिवसापासून चर्चेत असलेला विषय म्हणजे खेडले परमानंद येथील दारूबंदी.पाच दिवसापूर्वी महिलांनी सोनई पोलीस ठाण्यावर दारूबंदी साठी मोर्चा नेला होता .त्यानंतर पोलीस प्रशासनाने खेडले…

राम

प्रभु रामचंद्रच्या शोभा यात्रेत हजारो रामभक्त सहभागी

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रभु श्रीराम शोभा यात्रा नेवासा येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीराम राज्य उत्सव समिती नेवासा तालुका यांच्या वतीने श्रीराम नवमी च्या पुर्व संधेला सायंकाळी ६ वाजता…

मधमेश्वर

मधमेश्वर पतसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सत्कार

श्री मधमेश्वर पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नूतन संचालक मंडळाचा ह.भ.प वेदांतचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .नवीन संचालक मंडळास पुढील वाटचालीस म्हस्के महाराजानी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दत्तात्रय…

शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यातील तपासावरील फरार आरोपी जेरबंद..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील पोलीस ठाण्यात तपासावरील आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले.याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ११ जुन २०२३ रोजी गुन्हा र नं. ११५/२०२३ मध्ये आरोपी किरण…

चोरी

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष आ खाडे यांचे पथकाने ४८ तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील आरोपीस ठोकल्या बेड्या.

नेवासा – दिनांक २८.०३.२०२५ रोजी ११.०० ते दिनांक २९.०३.२०२५ रोजीचे पहाटे ०६.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुरज राज पठारे, वय २८ वर्षे, व्यवसाय शिक्षक रा. पावन गणपती यांची त्यांचे राहते घरासमोर…

स्वामी समर्थ

परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ केंद्र सलाबतपूर(गोपाळनाथ नगर) येथे संपन्न……

सलाबतपूर – परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ प्रगट दिनाच्या निमित्ताने चैत्र शुद्ध २ सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित परमपूज्य गुरुमाऊली…

वाळु

नेवासा पोलीसांनी अवैध रित्या चोरट्या वाळु वाहतुकीवर केली कारवाई.

नेवासा – दिनांक ३१.०३.२०२५ रोजी दुपारी ०७.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील देवगाव गावाचे शिवारामध्ये एका बंपरमधुन वाळु वाहतुक होणार आहे अशी…

error: Content is protected !!