Category: नेवासा

प्राचार्य हरिभाऊ जावळे उत्कृष्ट शिक्षक व उत्तम प्रशासक – रामचंद्र हरिभाऊ दरे

चांदा | प्रा.रावसाहेब राशिनकर – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदा येथे प्राचार्य हरीभाऊ कृष्णाजी जावळे यांचा सेवापुर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात…

शनी अमावस्या यात्रा नियोजनाची शनिशिंगणापुरात बैठक; यात्रा यशस्वी होण्यासाठी देवस्थानचे नियोजन.

सोनई – शनी दि 29 मार्च 2025 रोजी शनिशिंगणापूर येथे शनी अमावस्या निमित्त होणाऱ्या यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता संभाव्य गर्दीच्या दृष्टीने भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यात्रा उत्साही वातावरणात…

मढी ते मायंबा रोप-वे ला मंजुरी; आ. मोनिका राजळे यांच्या पाठपुराव्याला यश

नेवासा – तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड मढी ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, मायंबा या सुमारे साडेतीन किलो मीटर लांबीच्या रोपवेच्या कामास केंद्रीय परिवहन व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी,…

पोलीस

नेवासा पोलिसांची तालुक्यातील अवैध व्यवसायावर छापेमारी

नेवासा – नेवासा पोलिसांनी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध दारू विक्रेते, मटका जुगार खेळविणारे तसेच गांजा पिणाऱ्या इसमांवर छापेमारी करून गुन्हे दाखल केले आहेत. दि. २५ मार्च रोजी…

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त ४५ युवकांचे रक्तदान..

नेवासा : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त नेवासा येथील आयोजित रक्तदान शिबिरात ४५ युवकांनी रक्तदान केले. श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नेवासा तालुका व सकल हिंदु समाज नेवासा तालुका यांनी…

श्रीराम नवमी निमित्ताने नेवासा येथील श्रीराम मंदिरात दासबोध पारायणासह रामचरित मानस कथा सोहळा

नेवासा – हिंदू नववर्षाचे औचित्य साधून श्रीराम नवमीच्या निमित्ताने नेवासा येथील जुन्या पेठेजवळ असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीमद दासबोध ग्रंथाच्या पारायणासह हभप बाळासाहेब महाराज नाईक यांच्या सुश्राव्य वाणीतून रामचरित मानस कथा…

दिघी कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपान नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे यांची निवड….

दिघी कार्यकारी सोसायटीची निवडणूक आज संपन्न झाली त्यामध्ये शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपान नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीला सोपानराव नागवडे…

नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून संतोष खाडे यांची नियुक्ती; तर कार्यक्षम पो.नि .धनंजय जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली!

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यात नेहमीच आव्हानात्मक आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नेवासा पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा बदल्यांचे चित्र सुरू झाले की काय ?अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी…

नेवासा येथे भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणी सक्रिय सदस्य नोंदणी सभा संघटनात्मक कामकाजाबद्दल वैचारिक बैठक संपन्न

नेवासा – प्रतिनिधी श्री नाथाभाऊ शिंदे पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे व भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भारतीय जनता पार्टी नेवासा मंडळाची बैठक…

सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने देवगडला मंगळवारी दाखवणार छावा चित्रपट

नेवासा – नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या देवगड येथे मंगळवारी दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ८.४५ वाजता वारकऱ्यांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील गाजत असलेला छावा हा…

error: Content is protected !!