Category: नेवासा

कांदा निर्यातीवरचे 20% निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नेवासा | नाथाभाऊ शिंदे – कांदा निर्यातीवरचे 20% निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागासोबतच्या सल्लामसलतीनंतर महसूल विभागाने आज यासंबंधीची अधिसूचना…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे हिंदुत्व टिकले – केतन खोरे

श्रीरामपूर – मोरया फाउंडेशन आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास स्मरण सभा श्री म्हसोबा महाराज चौक, पूर्णवादनगर येथे संपन्न झाली. यावेळी माजी नगरसेविका सौ.स्नेहल खोरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रवीण…

शेतकऱ्यांना शेत व शिव पानंद रस्ते मिळण्या कामी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचा जनन्यायाधीन कार्यक्रम विशेष फायदेशीर

नेवासा | नाथाभाऊ शिंदे – नेवासा तालुक्यातील शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः साठी न्याय हक्काचा रस्ता मिळून देण्यासाठी व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद चळवळ ही…

नेवाश्यात रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलिसांचा रूट मार्च

नेवासा – पोलीस ठाणे नेवासा हद्दीत आगामी रामनवमी, ईद व आंबेडकर जयंती बंदोबस्त शांततेत सुव्यवस्थेत होण्यासाठी नेवासा शहर, कुकाना, नेवासा फाटा या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स RAF (शीघ्र कृती दल)…

दिंडी

श्रीक्षेत्र दिघी ते श्रीक्षेत्र देवगड पायी दिंडी सोहळ्याचे सद्गुरु किसनगिरी बाबा पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रस्थान…..

नेवासा – सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री क्षेत्र दिघी ते श्री क्षेत्र देवगड देवस्थान येथे दिघी येथून पायी दिंडी सोहळ्यामध्ये समस्त दिघी गावातील ग्रामस्थ त्या मध्ये पुरुष, महिला, युवक…

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

नेवासा – राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहनमालकांना…

1001 वृक्षांचे रोपण करून “इच्छा फाउंडेशन” राबवणार अभिनव उपक्रम! निसर्गप्रेमींनी मदत करण्यासाठी पुढे यावे : मनीषा देवळालीकर यांचे आवाहन.

नेवासा – नेवासा तालुक्यात शाळा, महाविद्यालय, उद्याने ,मंगल कार्यालय याठिकाणी स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक मोठा वृक्षारोपण कार्यक्रम इच्छा फाउंडेशन लवकरात लवकर आयोजित करणार असून या कार्यक्रमात…

“वारंवार गो-हत्या करणारे आठ सराईत गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार”

“सराईत गुन्हेगारांची टोळी हद्दपार” “नेवासा पोलिसांची कामगिरी” नेवासा – महाराष्ट्र राज्य सरकारने गो-हत्येस बंदी घालून देखील वारंवार गो-हत्या करणाऱ्या नेवासा येथील आठ सराईत गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दोन वर्षासाठी…

श्रीक्षेत्र सरालाबेट येथे सद्‌गुरू नारायणगिरी महाराज यांच्या १६ वी पुण्यतिथीचे आयोजन

नेवासा – शनिवार दि. २२ मार्च रोजी श्रीक्षेत्र गोदाधाम सरालाबेट येथे सद्‌गुरू नारायणगिरी महाराज यांची १६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी १० वाजता मठाधिपती महंत रामगिरी महाराज…

३२ हजार ५४० असाक्षरांची रविवारी परीक्षा

नेवासा – उल्हास नवसाक्षरता अभियानांतर्गत गेल्या वर्षभरात स्वयंसेवकांनी साक्षरतेचे धडे दिलेल्या जिल्ह्यातील ३२ हजार ५४० असाक्षरांची येत्या रविवारी (दि. २३) परीक्षा होणार आहे. दहावी-बारावी “विद्यार्थ्यांची परीक्षा नुकतीच संपली. त्यानंतर आता…

error: Content is protected !!