Category: नेवासा

अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ तहसीलदारांना पुरवठा विभागाची शोकॉज नोटीस

नेवासा – शासनाने शिधापत्रिकाधारकांना शंभर टक्के केवायसी करणे बंधनकारक केले आहे. पुरवठा विभागाकडून वारंवार जनजागृती आणि सूचना देऊनही जिल्ह्यातील एकूण केवायसी ६८.६० टक्केच पूर्ण झाली. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने ७०…

अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टने सरकारकडे भरला ४०० कोटींचा टॅक्स

नेवासा – अयोध्येतील राममंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कामे वेगाने सुरु आहेत. रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान झाल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण केली जात आहे. राममंदिराच्या निर्मितीची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे आहे. मंदिराचे…

नीट पीजी परीक्षा १५ जून रोजी

नेवासा – पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नीट पीजी २०२५ परीक्षेची तारीख वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) जाहीर केली आहे. त्यानुसार नीट पीजी २०२५ परीक्षा १५ जून रोजी होणार आहे.…

शेअर बाजार तेजीत ; २ महिन्यांनंतर सेन्सेक्सने घेतली १३११ अंकांची उसळी

नेवासा – जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१८ मार्च) भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी ५० जोरदार वाढीसह बंद झाले. हे सलग दुसरे सत्र आहे जेव्हा बाजार वाढीसह…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमण काढण्याच्या नोटिशीस उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश

नेवासा – उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सर्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र सरकार यांनी काढलेल्या अतिक्रमण काढण्याच्या नोटिषीस स्थगिती दिली. घोडेगाव ते मिरी या प्र. जिल्हा मार्ग या रस्त्याच्या अतिक्रमणासंबंधी सर्वजनिक बांधकाम…

नेवासा तालुक्यामध्ये कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाले; एकही कॉपी केस नाही

नेवासा – माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अर्थात पुणे बोर्ड यांच्याकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेमध्ये नेवासा तालुक्यामध्ये इयत्ता दहावीचे 14 आणि इयत्ता बारावीचे…

विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट; चंद्रपुरात सर्वाधिक ४१.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

नेवासा – विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच तापला असून विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.कमाल तापमानाचा पारा तिथे ४० ते ४१ अंशावर जाऊन पोहोचला आहे. नागरिकांना उन्हाचा तडाखा आणि…

नामदार चषकाचा मानकरी ठरला जनता गॅरेज संघ

नेवासा – नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेवासे येथील जनता गॅरेज संघाने बाल्स्टर संघाचा सात गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. संघनायक अमन शेख याने ११ चेंडूत धडाकेबाज ३८…

बेल्हेकर

‘बेल्हेकर’चे स्वच्छता अभियान कविजंग बाबा समाधी परिसर केला स्वच्छ

नेवासा – भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत कविजंग बाबांची समाधी असलेली ऐतिहासिक गढी व परिसरात ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचे शिक्षक वृंद व…

विठ्ठलराव

आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने सहा दिवसांपासून सुरु असलेले शिंगवे तुकाई येथील उपोषण सोडले!

शिंगवे तुकाई हे गांव वांबोरी चारी टप्पा दोन या योजनेत सामाविष्ठ करण्यासाठी प्राधान्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील नेवासा – शिंगवे तुकाई (ता.नेवासा) हे गांव…

error: Content is protected !!