Category: नेवासा

गुन्हा

टपरी मागे घेण्याच्या वादातून अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी; गुन्हा दाखल

नेवासा – तालुक्यातील चिलेखनवाडी येथे रस्त्याच्या कडेची टपरी मागे घेत असल्याच्या कारणातून झालेल्या वाद प्रकरणी एक फिर्याद दाखल झाल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या फिर्यादीवरुनहीं गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत माहिती अशी की, टपरी…

भारतीय संघ बनला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विश्वविजेता, न्यूझीलंडचा चार विकेट ने काढला वचपा!

नेवासा – चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने न्युझीलँडला चार विकेटने मात देऊन आपले विश्व विजेतेवर पुन्हा आपले नाव कोरले.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये भारताने रोहित…

पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांची नेवासा पोलीस स्टेशनला आकस्मिक भेट

नेवासा – अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचा संवेदनशील असणारा तालुका नेवासा पोलीस स्टेशनला नुकतीच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, शेवगाव…

जगप्रसिद्ध मोहिनीराज मंदिराचे अध्यक्ष बनले ‘नामधारी’ अन् विश्वस्तांपेक्षा इतरच देवस्थानमध्ये अधिक ‘पावरकरी’ लईभारी….!

मंदिरात भाविकांना सोयीसुविधांचा अभाव! अर्थिक उत्पन्नाचे स्रोञ असूनही भाविकांच्या सुविधेंकडे देवस्थानचे दुर्लक्ष! भाविक – भक्त देवस्थान समितीवर ना’राज’! नेवासा – नेवासा शहरात असलेल्या आणि भारतातील भाविक – भक्तांची अपार श्रद्धा…

बेल्हेकर इन्स्टिट्यूट भानसहिवरा मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सर्व विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होऊन शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती करावी – डॉ. सौ. रंजनाताई बेल्हेकर नेवासा | नाथाभाऊ शिंदे – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था…

‘ज्ञानोदय’ मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनी व अध्यापिकांचा सन्मान.

नेवासे येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल मध्ये शनिवार दि.८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ज्ञानोदय इंग्लिश स्कूल,कै.सौ. सुंदरबाई गांधी…

error: Content is protected !!