Month: March 2025

वाळु

नेवासा पोलीसांनी अवैध रित्या चोरट्या वाळु वाहतुकीवर केली कारवाई.

नेवासा – दिनांक ३१.०३.२०२५ रोजी दुपारी ०७.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील देवगाव गावाचे शिवारामध्ये एका बंपरमधुन वाळु वाहतुक होणार आहे अशी…

खेडले परमानंद येथील महिलांचा दारूबंदीचा ऐतिहासिक धाडसी निर्णय

नेवासा – तालुक्यातील खेडले परमानंद येथील आदिवासी व सर्व सामान्य महिलांच्या वतीने खेडले परमानंद येथील सुरू असलेल्या अवैद्य दारू व्यवसाय विरुद्ध तातडीने कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. खेडले परमानंद येथे…

सचिन कुटे सर यांनी आयोध्या प्रयागराज काशी विश्वनाथ ते भामाठाण 1550 कि.मि. प्रवास सायकल वर केला पूर्ण

नेवासा – एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय सचिन कुटे सर या तरुणाला आला आहे. या तरुणाने 14 दिवसांत तब्बल 1550 किमी प्रवास चक्क सायकलने केला…

राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले सहकुटूंब शनिदर्शन.

सोनई – महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनीआमवस्येच्या पूर्वसंध्येला शुक्र दि 28 मार्च 2025 रोजी शनिशिंगणापूर येथे उदासी महाराज मंदिरात शनिचा अभिषेक केला…

नेवासा खुर्द येथून गोमांस जप्त, नेवासा पोलिसांची कारवाई

नेवासा – नेवासा खुर्द येथे नेवासा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तीस हजार रुपये किंमतीचे १५० किलो गोमांस जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल नारायण…

सामाजिक एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी नेवासा फाटा येथे हिंदू बांधवांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन!

नेवासा – सामाजिक एकता आणि सद्भावणीचा संदेश देण्यासाठी नेवासा फाटा येथे हिंदू बांधवांकडून मोठ्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध धर्मीय नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती ,सामाजिक कार्यकर्ते, आणि…

Shani Surya Yuti 2025 : सावधान! सूर्य-शनीची मीन राशीत होतेय युती; ‘या’ 3 राशींवर असणार ग्रहणाचं सावट, पुढचे 15 दिवस महत्त्वाचे

Shani Surya Yuti 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्याची युती मीन राशीत 30 वर्षांनंतर होणार आहे. खरंतर शनी 29 मार्च रोजी संक्रमण करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. Shani…

वादानंतर राकेशने गौरीवर चाकूने वार केले; मृत समजून सुटकेसमध्ये भरलं पण…; ती सुटकेसमध्ये जिवंत होती

राकेश खेडेकरने आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली आणि तिला सुटकेसमध्ये भरलं आणि तो सुटकेस बाथरूममध्ये टाकून तो घराबाहेर पडला. घरगुती वादातून पतीनेच पत्नीचा चाकूने सपासप वार करत खून…

पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला १० कोटींचा निधी

नेवासा – कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि…

खेडले परमानंद येथे उद्यापासून राज बक्षवली उरूस सुरू

सोनई – खेडले परमानंद येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी राजबक्षवली उरुसाचे आयोजन करण्यात आलेले असून सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी कावड व संदल, मंगळवार दिनांक २ एप्रिल रोजी छबिना तर…

error: Content is protected !!