म्हसोबा यात्रेनिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची बेलपांढरी येथे रस्ता भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
नेवासा | नाथाभाऊ शिंदे पाटील – बेलपांढरी ता. नेवासा येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त आज नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दर्शन घेतले व ग्रामस्थांना यात्रेनिमित्त…
