श्रीक्षेत्र सरालाबेट येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या १६ वी पुण्यतिथीचे आयोजन
नेवासा – शनिवार दि. २२ मार्च रोजी श्रीक्षेत्र गोदाधाम सरालाबेट येथे सद्गुरू नारायणगिरी महाराज यांची १६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सकाळी १० वाजता मठाधिपती महंत रामगिरी महाराज…
