Day: March 21, 2025

Pune Hinjwadi Bus Fire : वैयक्तिक रागातून ड्रायव्हरने बसला लावलेल्या आगीत ४ निष्पाप लोकांचा होरपळून मृत्यू, चालकाचा पोलिसांजवळ कबुलीजबाब, काय सांगितलं?

Pune Hinjwadi Bus Fire : दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती. म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र, यामध्ये त्याचा राग असलेल्या…

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

नेवासा – राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाहनमालकांना…

1001 वृक्षांचे रोपण करून “इच्छा फाउंडेशन” राबवणार अभिनव उपक्रम! निसर्गप्रेमींनी मदत करण्यासाठी पुढे यावे : मनीषा देवळालीकर यांचे आवाहन.

नेवासा – नेवासा तालुक्यात शाळा, महाविद्यालय, उद्याने ,मंगल कार्यालय याठिकाणी स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक मोठा वृक्षारोपण कार्यक्रम इच्छा फाउंडेशन लवकरात लवकर आयोजित करणार असून या कार्यक्रमात…

वांजोळीतील दाणी वस्तीवरील चोरीचा तपास लावल्याबद्दल सोनई पोलिसांचा सत्कार.

सोनई – वांजोळी ता नेवासा येथीलशांताराम विठ्ठल दाणी यांच्या वस्तीवर झालेल्या जबरी चोरीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नगर यांनी लावला व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल हस्तगत केला व या…

छत्रपतीचा अवमान करणाऱ्या भाजप नेत्याची खासदारकी रद्द करा- संभाजी माळवदे

काँग्रेससह विविध संघठणाकडून भाजप सरकारचा निषेध सोनई | संदीप दरंदले – लोकसभेमध्ये भाजप नेत्याकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी आज काँग्रेससह बहुजन मुक्ती पक्ष, बसपा, व…

लेखक येणार भेटीला, सांस्कृतिक कार्यक्रम; जोडीला ‘सकाळ’ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित

अहिल्यानगर – ‘सकाळ’च्या पुस्तक महोत्सवात विविध प्रकाशनांच्या पुस्तकांची मेजवानी शुक्रवारपासून मिळणार आहे. सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत लेखक वाचकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधता येईल.…

error: Content is protected !!