दिघी कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपान नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी रावसाहेब नागवडे यांची निवड….
दिघी कार्यकारी सोसायटीची निवडणूक आज संपन्न झाली त्यामध्ये शेतकरी विकास पॅनल कडून चेअरमन पदी सोपान नागवडे तर व्हाईस चेअरमन पदी…