Day: March 29, 2025

आठ वर्षांची प्रतीक्षा संपली, नेवाशात अग्निशामक दलाची केली स्थापना

नेवासे नगरपंचायतीने ९० लाख रुपयांच्या खर्चातून सुविधा केली निर्माण नेवासा – नेवासे नगरपंचायतीने प्रथमच अग्निशामक दलाची स्थापना करत अग्निशामक गाडी खरेदी केली. नगरपंचायत स्थापन होऊन आठ वर्षे उलटली असताना प्रथमच…

नेवाश्यातून एकच दिंडी पंढरीला जाणार

नेवासा – देहु आळंदी प्रमाणेच नेवासा येथून परिसरातील सर्व दिंड्यांची एकत्रित ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीतून ज्ञानेश्वर माऊलीचा या आषाढीला भव्य पालखी सोहळा निघणार असून यामुळे नेवासा तीर्थक्षेत्र मोठे वैभव प्राप्त होईल यासाठी…

वाळू चोरी करणारा टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला

नेवासा : तालुक्यातील सलाबतपूर परिसरात चोरटी वाळू वाहतूक करणारा आयशर पोलिसांनी गुरुवारी (दि. २७) पकडला. आयशर व वाळूसह सुमारे १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे…

नमो शेतकरी योजनेचे २००० आजपासून खात्यात येणार

नेवासा – अखेरीस, राज्य सरकारने ‘डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीसाठीच्या सहाव्या हप्त्याकरिता १६४२.१८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यासोबतच, पूर्वी वितरणासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी शिल्लक असलेल्या ६५३.५०…

जिल्ह्यातील ३९ गोशाळांना पावणे दोन कोटींचा निधी

परिपोषण योजनेत ५६० गोशाळांसाठी २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान नेवासा – राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

error: Content is protected !!