[t4b-ticker]

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

[metaslider id="12863"]

Day: April 8, 2025

श्रीराम

श्रीराम नवमीच्या निमित्ताने मुकिंद्पूर येथील श्रीराम साधना आश्रमात श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या यशोरंग टीमचा भावगीते, भक्तिगीते व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर

नेवासा – महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम साधना आश्रमात भव्य श्रीराम जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भावगीते…

पोलीस

पोलीस उपाधीक्षक खाडे यांनी अल्पावधीतच निर्माण केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा सन्मान!

नेवासा : ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षा सारखे खडतर क्षेत्र निवडत राज्यातून एनटीडी संवर्गातून पहिल्या क्रमांकाचे…

शेत

बळीराजाला शेत व शिव पानंद रस्ते मिळण्या कामी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचा जनन्याय दिन कार्यक्रम तहसीलदारांचा कृतिशील कार्यक्रम

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – तालुक्यातील शेत रस्ता व शिव रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः साठी न्याय हक्काचा रस्ता…

पुरस्कार

जाणता राजाचे कार्यगौरव पुरस्कार जाहीर

आंनदवन संस्था, अभंग, आखाडे, मुंडे, बेल्हेकर, आरगडे, हुलजुते, डॉ. कानडे, सावंत, कल्हापुरे, गवळी यांचा समावेश नेवासा : नेवासा तालुक्यातील कुकाणा…

कुत्री

नेवाशात बाजारच्या दिवशी ८ ते १० जणांना कुत्र्याचा चावा

मोकाट कुत्र्यांसह डुकरे व गाढवांच्या बंदोबस्ताची मागणी नेवासा – नेवासा नगरपंचायत हद्दीत रविवारी आठवडे ‘बाजारच्या दिवशी मोकाट कुत्र्यांनी ८ ते…

कालभैरवनाथ

बहिरवाडी येथे उद्यापासून कालभैरवनाथ यात्रेनिमित्त त्रिदिनात्मक सोहळा

नेवासा – नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त त्रिदिनात्मक पारायण व नामसप्ताहाचे आयोजन बुधवार दि. ९ ते शुक्रवार…