पोलीस उपअधीक्षक, श्री. संतोष खाडे यांच्या पोलीस पथकांने नेवासा शहरामध्ये मावा व सुंगधीत तंबाखु विक्री करणा-या १२ वेगवेगळ्या ठिकाणी छापा
२,७४,०५०/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त नेवासा – आज दिनांक. १३/०४/२०२५ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे, प्रभारी अधिकारी नेवासा…