शिव महाराणा प्रताप चौक, नेवासा फाटा येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; लवकरच पुतळा बसविण्याचा संकल्प
नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात थोर शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात, साजशृंगाराने व देशभक्तिपर वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस पाटील आदेश साठे व प्रिन्स…

