बसमधून बॅग चोरणाऱ्या चोरट्याला चोप !
नेवासा बसस्थानकातील घटना; पोलीस उपअधीक्षकांनी ताब्यात घेऊन केली कारवाई नेवासा – छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जाणारी एस.टी. महामंडळाची बस शनिवार (दि.१०) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेवासा बसस्थानकात आली. त्याच बसमध्ये…




