Day: May 20, 2025

डॉल्बी

नेवासा पोलीस स्टेशन यांची बेकायदेशीर डॉल्बी साऊंड विरोधात कारवाई

नेवासा- पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक श्री संतोष खाडे यांनी काही दिवसापुर्वीच नेवासा पोलीस ठाणे हददीत बेकायदेशीरपणे डॉल्बी साऊंड वाजवीणा-या विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याचे जाहीर केले होते.…

आनंदवन

सोनई येथील आनंदवन संस्थेचा पाचेगावातील वाबळे परिवारास आधारदोन मुलींचे घेतले शैक्षणिक पालकत्व

पाचेगाव – सोनई येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने पाचेगाव (ता.नेवासा) येथील अपघातग्रस्त कुटुंबातील अपंग शिवाजी वाबळे यांच्या दोन मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले आहे. ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत घेण्यात…

सुपारी

नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असणारा मावा बनविण्यासाठी बारीक कातरलेली सुपारीची चोरटी वाहतुक करणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल.

नेवासा-दिनांक २०.०५.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील कुकाणा येथील बसस्टँड समोरील चौकामध्ये वाहन तपासणी करत असताना एक सफेद रंगाची…

दारु

नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विना परवाना अवैध रित्या दारुची विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करणाऱ्या ईसमांविरुध्द गुन्हा दाखल.

नेवासा-दिनांक २०.०५.२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास परिवक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांना नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमधील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकामधील कुकाणाकडे जाणारे रस्त्यावर वाहन तपासणी करत असताना…

छगन भुजबळ

छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार

नेवासा – दिग्गज ओबीसीं नेते छगन भुजबळ आज मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

error: Content is protected !!