Month: May 2025

पोलीस

शनिशिंगणापूर येथे माजी सरपंचावर हल्ला करणारा हल्लेखोर पोलीस व गुन्हे शाखेकडून जेरबंद..

गणेशवाडी – शनिशिंगणापुर गावातील एका हॉटेलचे मालक माजी सरपंच शिवाजी यशवंत शेटे हे आपल्या हॉटेलमध्ये काउंटरवर बसलेले होते. तेव्हा हॉटेलमध्ये आलेल्यां आरोपींनी धारधार वस्तुंनी त्यांना मारहाण करुन दिवसभरातील हॉटेलमध्ये जमा…

शनिशिंगणापूर

शनिशिंगणापूर पोलीसांचे शनीभक्तांना आव्हान; लटकुंनी त्रास दिल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधा – सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके..

गणेशवाडी – शनि शिंगणापूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तुमची गाडी जर लटकुंनीअडवली तसेच त्यांना कोणतेही पूजेचे साहित्य विक्री दुकानदार यांना वाजवी दरापेक्षा…

पोलीस

पोलीस ठाणे नेवासा अभिलेखावरील गुन्ह्यातील वाहने व बेवारस वाहने मूळ मालकांच्या ताब्यात…

नेवासा – पोलीस ठाणे नेवासा आवारात लावण्यात आलेले गुन्ह्यातील व बिनधनी ( बेवारस ) वाहने हे आज दिनांक. 23/05/2025 रोजी सदर वाहनांचे कागदपत्रे पाहून व शहानिशा करून मूळ मालकांच्या ताब्यात…

शौर्य यात्रा

नेवासा शहरात तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा – नेवासा शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा शौर्य यात्रा मिरवणूकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला “भारत माता की जय”वंदे मातरम च्या जयघोषाने नेवासे नगरी दुमदुमली होती. श्री मळगंगा देवी पासून ढोल ताशांच्या…

घरपट्टी

थकीत पाणीपट्टी घरपट्टी करावरील शास्ती शासनाच्या अभय योजने अंतर्गत रद्द करा – डॉ.करणसिंह घुले

नेवासा – नगरपंचायतची थकीत पाणीपट्टी घरपट्टी करावरील शास्ती शासनाच्या अभय योजने अंतर्गत शंभर टक्के रद्द करण्यात यावी अशी मागणी समर्पण फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील यांनी नेवासा नगरपंचायतद्वारा अहिल्यानगर…

खंडोबा

नेवासा बुद्रुक येथील म्हाळसा खंडोबा बाणाई पुरातन देवस्थानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडुन जीवनात करियर करण्याचा प्रयत्न करा-पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे नेवासा – नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा खंडोबा बानाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य…

वाकचौरे

जिल्हा विद्युत समिती अध्यक्षपदी खा. वाकचौरे

नेवासा – केंद्र शासनाने ग्रामीण व शहरी भागात विजेच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीज गळती कमी करण्यासाठी योजना निर्माण करण्याचे योजिले आहे. या योजनेच्या कामकाजावर लोकप्रतिनिधीचे नियंत्रण व सहभाग ठेवण्याकरिता…

गुणपत्रिका

दहावीच्या गुणपत्रिका २६ जूनला मिळणार

नेवासा- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका वितरणाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यंदाचा निकाल २७…

गुन्हा

घोडेगाव येथे एकास गावठी कट्टा लावून बेदम मारहाण; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे दि. १८ रोजी दुपारी ५.१० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विनायक दिपक खोजे (वय.३०) हे पायी जात असताना मिरी रोडवर असलेल्या चर्च जवळ पाठीमागून दुचाकीवरून आलेले…

घरफोडी

महालक्ष्मी हिवरे येथील घरफोडी प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील घरफोडी प्रकरणी येथील विकास बाळासाहेब वैरागर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी दि. १६ रोजी रात्री ९.३०.ते १.३०…

error: Content is protected !!