Month: June 2025

कृषी

कृषी परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी विवेकअंबाडे तर सचिव पदी आदिनाथ पटारे यांची निवड.

नेवासा – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण जी विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या बैठक काल रविवार दिनांक…

आत्मदीप हॉस्पिटल

नेवासा फाटा येथील आत्मदीप हॉस्पिटलमध्ये  दि. २ जुलै रोजी मोफत किडनी ट्रान्सप्लाट(प्रत्यारोपण)शिबिर

नेवासा – नेवासा फाटा येथील आत्मदीप मेडिकल फाऊंडेशन व बजाज हॉस्पिटल संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.२ जुलै रोजी मोफत किडनी प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन…

साहित्य

अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

“माणुसकी फाउंडेशन” च्या मदतीने अनाथ विद्यार्थ्याच्या शिक्षणाला मिळतेय प्रोत्साहन करजगाव – सेवाभावी विचारातून ग्रामीण, आदिवासी, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सर्वानी पुढे येण्याची गरज आहे. “माणुसकी फाउंडेशन” च्या वतीने…

मत्स्य

जायकवाडी फुगवटा पाण्यावरील मत्स्य व्यवसायामध्ये अडचणी व दुर्दैवाने खंड – डॉ. अशोकराव ढगे

नेवासा –तालुक्यात जायकवाडीच्या फुगवटा पाण्यावर जायकवाडी धरणग्रस्त मच्छीमारी करणाऱ्यांचा व्यवसाय सुरुवातीच्या काळात दोन दशके चांगला होता तथापि मागील एका दशकापासून या व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे…

कामगार

बनावट शिक्क्यातून खोट्या कामगार नोंदी

फौजदारी गुन्हे दाखल करा: डॉ. करणसिंह घुले नेवासा – जेऊर हैबती (ता. नेवासा) येथे कामगार विभागातर्फे झालेल्या चौकशीनंतर आढळून आलेल्या बोगस कामगार व त्यांना नोंदीत करणाऱ्या एजंटच्या विरोधात फौजदारी गुन्हे…

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर मंदिर पायी पालखी सोहळा सोलापूरात दाखल

माऊलींच्या दिंडी सोहळ्याचे जोरदार स्वागत नेवासा – श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर पायी पालखी सोहळा रविवारी सकाळी सोलापूरात दाखल झाला. हातात टाळ मुदुंग घेऊन दिंडीत भजन आणि अभंग गात…

निधन

इंदूबाई मोहन खोसे यांचे निधन

नेवासा : नेवासा शहरातील इंदुबाई मोहन खोसे (वय ५४ ) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,एक मुलगी, दीर,पुतणे सुना,नातवंडे असा परिवार आहे. बांधकाम कारागीर सचिन व सुनील यांच्या…

उदयन गडाख

शाळेला कुटूंब मानून काम करणाऱ्या शिक्षकांचा अभिमान – उदयन गडाख.

अर्जुन दराडे यांचा श्री शनिश्वर विद्यालयात सेवापूर्ती समारंभ संपन्न. सोनई – श्री शनिश्वर माध्यमिक व उच्च, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षकअर्जुन शंकर दराडे यांचा सेवापूर्तीसमारंभ शनी दि 28 जुन 2025 रोजी उदयन…

भरपाई

जखमीसह मृताच्या वारसांना ६ कोटी १५ लाखांची भरपाई

नेवासा न्यायालयाचा आदेश; चालक, विमा कंपनीला दंड नेवासा – दोन चारचाकींच्या अपघातात मरण पावलेले परेश मुरलीधर गडपायले, सोनिका भीमराव अवसरमोल यांच्या वारसांना व जखमी शिखा मुरलीधर गडपायले यांना चारचाकी चालक,…

पाणी

पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत करा अन्यथा आंदोलन करणार- नगरसेवक राजेंद्र मापारी

गेल्या सहा महिन्यापासून नेवासा शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे, नागरिकांकडून पूर्ण 365 दिवसाची पाणीपट्टी आकारण्यात येते परंतु पाणीपुरवठा दीडशे दिवसही पूर्ण होत नाही आहे,नागरिकाच्या समस्येशी नगरपंचायतला काही देणे घेणे…

error: Content is protected !!