झापवाडी येथे कृषिकन्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन; कृषी कन्यांच्या मार्गदर्शनाने भारावले शेतकरी.
सोनई – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषि महाविद्यालय, सोनई येथील कृषिकन्या नेवासा तालुक्यातील झापवाडी गावात दाखल झाल्या आहेत. दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात कृषिकन्या शेतकऱ्यांना…





