नेवासा पुरवठा विभागातील कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन
तालुक्यातील अंध व मूकबधिर लाभार्थ्यांचा सहभाग; 45 दिवसात तोडगा न निघाल्यास जिल्हाधिकारी यांच्या दालनात मूक बधिर, अपंग समवेत ठिय्या आंदोलन करणार संदीप कुसळकर यांचा इशारा गणेशवाडी – नेवासा तहसील कार्यालयातील…




