बेलपिंपळगाव ग्रामस्थ्यांच्या वतीने कै. शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे पाटील यांना श्रद्धांजली अर्पण
नेवासा : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे सामुदायिक रित्या कै. साहेबराव घाडगे पाटील यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बेलपिंपळगाव चे सरपंच किशोर गारुळे यांनी श्रद्धांजली पर सांगितले शिक्षण महर्षी साहेबराव घाडगे…


