घोडेगाव येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे अन्वेषण कडून सूटका; एक कोटी दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुटका करण्यात आली. या बाबत…