आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना 100% शिक्षण व परीक्षा फी शुल्क सवलत जाहीर : नामदार चंद्रकांत पाटील
नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – राज्यातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत…