घोडेगाव बाजार संकटात! कुरेशी समाजाने व्यापार बंद केल्याने शेकडो व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ.
हिंदू – मुस्लिम व्यापाऱ्यांनी संयुक्त बैठक घेत प्रशासनाला दिले निवेदन. घोडेगाव (ता. नेवासा) | अविनाश येळवंडे – अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपासून गो-रक्षकांच्या कारवाया, अडवणूक, मारहाण आणि खोट्या आरोपांमुळे कुरेशी…










