सौंदाळा येथे कृषिदूतांकडून कृषी दिन साजरा; नव्या योजना आणि तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सौंदाळा : मूळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत सौंदाळा गावात “कृषी दिन” उत्साहात…