माळिचिंचोरा शिवारात आढळला अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह.
नेवासा – पोलीस स्टेशन अंतर्गत माळिचिंचोरा बीट हद्दिमधील दि.०३/०७/२०२५ रोजी पहाटे ०४/०० वा. चे सुमारास माळिचिंचोरा ता. नेवासा गावाचे शिवारातील संभाजीनगरहुन अहिल्यानगर जाणारे हायवे रोडवर हाँटेल शितल जवळ एक बेवारस…





