इन्कम टॅक्स रिटर्न भरणं कोणासाठी बंधनकारक, न भरल्यास किती दंड? जाणून घ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
सध्या इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर परतावा) दाखल केला जातो आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठीचा (2024-25) रिटर्न दाखल करण्याची किंवा भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा प्राप्तिकर…



