शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथमेश गिरी यांचे घवघवीत यश — तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात बारावा
गणेशवाडी – महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव (खेडले) येथील विद्यार्थी प्रथमेश आदिनाथ गिरी याने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात बारावा क्रमांक मिळवला आहे.या यशाबद्दल पंचायत…


