शनि शिंगणापूर मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, दोषी विश्वस्त, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार नेवासा – कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शनि शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…



