सलाबतपुर परिसरात जनावरांना लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव
नेवासा- अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुका सलाबतपुर मंडल परिसरात जनावरांना लंम्पी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे तरी जनावरांचे लसीकरण व प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना औषध उपचार तातडीने करावेत अशी…



