बेलपिंपळगाव येथे उद्या सावता महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शुक्रवार दिनांक 18/ 7/ 2025 रोजी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री संत सावता महाराज मंदिरात सावता महाराज यांची वंशज रमेश महाराज वसेकर श्रीक्षेत्र…



