नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या; पावसाळी आधिवेशनात आ.विठ्ठलराव लंघे यांची मागणी
नेवासा –विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी गुरुवार दि.१७ रोजी पावसाळी आधिवेशनात या बाबद औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.…