Day: July 25, 2025

निधी

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर केलेल्या घरकुलाचे आमदार लंघे यांच्या हस्ते धनादेशाचे लाभार्थ्यांना वाटप.

नेवासा- नेवासा नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – घरकुल योजनेचे अनेक दिवसांपासून प्रलंबितअनुदान व थकीत अनुदान नेवासा तालुक्यातील लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करून घरकुल हप्ता…

बचत गट

शिरसगाव येथे महिला बचत गटांची बैठक उत्साहात पार

शिरसगाव – येथे महिला बचत गटांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महिला स्वयंसहायता बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी…

महालक्ष्मी

नेवासा नगरीत श्री महालक्ष्मी यात्रेचा भव्य थाटात उत्सव संपन्न

नेवासा – सालाबाद प्रमाणे 23 जुलै 2025 आयोजित करण्यात आलेल्या आखाड महिन्यातील श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. या धार्मिक सोहळ्याला गावकरी, कार्यकर्ते, सोयरे, बांधव आणि…

अब्दुल शेख

महामंडळ अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुल शेख यांचे नाव चर्चेत

नेवासा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेवासा येथील युवा नेते अब्दुल शेख यांचे नाव सध्या राज्यस्तरीय महामंडळ अध्यक्षपदासाठी प्रबळपणे चर्चेत आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहून, संयमी व दूरदृष्टीपूर्ण निर्णय…

गुन्हा

२० लाखांसाठी विवाहितेचा छळ; नेवासा तालुक्यातील पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

नेवासा- हुंड्यासाठी विवाहितेचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ करत तिला घराबाहेर काढल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी लेखानगर, सावेडी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह पाच जणांविरूध्द तोफखाना…

शनैश्वर

शनैश्वर देवस्थान नोकर भरतीबाबत आज धर्मादाय कार्यालयात सुनावणी

नेवासा – शनैश्वर देवस्थाने केलेल्या नोकर भरती विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या चौकशीच्या -आदेशामुळे मुंबई धर्मादाय कार्यालयात सुनावणी सुरू झालेली आहे. यात धर्मदाय आयुक्तांनी २५ जुलै ही तारीख दिली…

दुय्यम निबंधक

नेवासा दुय्यम निबंधकांच्या कामकाजाची चौकशी करा; ५ ऑगस्टपासून धरणे आंदोलन

नेवासा – नेवासा दुय्यम निबंधक कार्यालयातील व्यवहाराची व बेकायदेशीर (कथित) कामाची चौकशी करण्यात येवून कारवाई करण्यात यावी अन्यथा ५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन…

error: Content is protected !!