Day: July 27, 2025

बिबट्या

सौंदाळ्यात बिबट्याकडून ३ शेळ्यांचा फडशा, तर ३ जखमी

भेंडा – नेवासा तालुक्यातील सौंदळा येथे शनिवार दि.२६ जुलै रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान आरगडे यांच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ३ शेळ्या जागीच मृत झाल्या व ३ शेळ्या जखमी…

संत ज्ञानेश्वर

श्री संत ज्ञानेश्वर मंदिर दर्शन वादंग प्रकरण; सीसीटीव्ही फुटेज बाहेर गेल्याप्रकरणी चौकशी करणार – पांडुरंग अभंग ,अध्यक्ष

नेवासा : येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या आवारात एकादशीच्या दिवशी दर्शनावरून विश्वस्त व उद्योजकांमध्ये झालेल्या वादंगप्रकरणी दोन्ही बाजूंनी चर्चा करण्यात आली आहे. या प्रकारावर पडदा पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल…

विठ्ठलराव लंघे

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या नवसाचा दिप नवसाला पावणारा रोकडोबा हनुमान बेलपिंपळगाव येथे सौ. रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील यांनी 51 लिटर तेल आणि दिवा मंदिराला अर्पण

नेवासा : नेवासा तालुक्यातील जागृत देवस्थान आणि प्रख्यात श्री क्षेत्र बेलपिंपळगाव येथे श्रावण महिन्यात रोकडोबा हनुमान मंदिर येथे दिवे लावले जातात. आमदार पत्नी रत्नमालाताई लंघे यांनी देखील विठ्ठल राव लंघे…

error: Content is protected !!