कृषी परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी रावसाहेब घुमरे
नेवासा फाटा : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी रावसाहेब घुमरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष गुणवंत आठरे यांनी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या…





