नेवासाफाटा येथील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचा बंदोबस्त करा; नेवासा प्रेस क्लबची मागणी
नेवासा – नेवासाफाटा येथील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास नेवासा येथील पत्रकार शंकर नाबदे व मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांना काही गुंड प्रवृतीच्या लोकांकडून भ्याड…





