Day: August 2, 2025

लाडकी बहिण

लाडकी बहिण योजनेचा हप्ता ८ ऑगस्टला जमा होणार

नेवासा- राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा १ हजार ५०० रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रक्षाबंधनाच्या…

एलपीजी गॅस

१९ किलो एलपीजी गॅस सिलिंडर ३३.५० रूपयांनी स्वस्त

नेवासा- तेल वितरण करणाऱ्या कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर ३३.५० रुपयांची घट केली आहे. हे सुधारित दर गुरुवारपासून, म्हणजेच १ ऑगस्टपासून अंमलात आले आहेत.…

टाळ

मंदिरातील टाळ चोर रंगेहात पकडले; नेवासा पोलिसांची कामगिरी

नेवासा:– 1 ऑगस्ट हकीकत या प्रमाणे आहे की, रांजणगाव देवीचे ताल. नेवासा येथील दिनांक 28 जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाचे 22400 रुपये किमतीचे 28 पितळी टाळ चोरीला गेल्याचे समजून…

अण्णाभाऊ साठे

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी; सर्वधर्मीय बांधवांकडून स्मृतीस अभिवादन

नेवासा – नेवासा येथील सावित्रीबाई फुले- फातिमा शेख वाचनालयाच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने प्रतिमेस पुष्पांजली अर्पित करून…

error: Content is protected !!