Day: August 3, 2025

प्रभाकरराव शिंदे

राष्ट्रीय पुरस्काराबद्दल उद्योजक प्रभाकरराव शिंदे यांचा गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते गौरव

नेवासा – पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने अकोले येथील इच्छामणी सिद्धिविनायक मंदिरासाठी तीन लाख ११ हजाराची देणगी देण्यात आली., सदरची देणगी राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्त…

error: Content is protected !!