Day: August 4, 2025

परसबाग

नेवासा तालुक्यात परसबाग उपक्रमास महिलांचा पुढाकार – आरोग्य आणि बचतीचा अनोखा संगम

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांना शासनाकडुन विविध योजना द्वारे सुरू असताना सध्याला परसबाग तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे . त्याच धर्तीवर नेवासा तालुक्यातील जायगुडे आखाडा येथे…

उज्वल निकम

आ.लंघेनी कायदे तज्ञ खासदार उज्वल निकम यांची खासदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान करुन नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्रांना भेटीसाठी दिले निमंत्रण…….

ज्येष्ठ सरकारी वकील व सुप्रसिद्ध कायदेतज्ञ, पद्मश्री अॅड. श्री उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा मतदार संघाच्या वतीने आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी त्यांची…

हाणामारी

खेडलेपरमानंद येथे वाळू तस्करांमध्ये हाणामारी

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील एका हॉटेलात रविवारी सायंकाळी वाळू तस्करांमध्ये हाणामारीची घटना घडली. एका हॉटेलमध्ये सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान काही वाळू तस्कर जेवणासाठी आलेले होते.…

रिमांड होम

१९८५ सालच्या श्रीरामपूर येथे शिकत असलेल्या रिमांड होम येथील चाळीस वर्षांपूर्वीचे सवंगडी आले एकत्रित.

नेवासा – तालुक्यातील श्रीरामपूर येथील रिमांड होम येथे शिक्षण झालेले माजी विद्यार्थ्यांच्या सस्नेह मेळावा नेवासा तालुक्यातील विद्यार्थी सखाहरी कोरडे यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर येथील रिमांड होम मध्ये आयोजित करण्यात आला होता.…

error: Content is protected !!