Day: August 7, 2025

साखर

कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल

नेवासा – कुकडी सहकारी साखर कारखान्याकडून 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आता शेतीच्या कामासाठीही त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही कारखान्याने केवळ…

टाळ

भजनी मंडळास पुत्रदा एकादशीला चोरीस गेलेले टाळ केले परत

नेवासा:- 1 ऑगस्ट हकीकत या प्रमाणे आहे की, रांजणगाव देवीचे ता. नेवासा येथील दिनांक 28 जुलै रोजी सकाळी सिद्धेश्वर भजनी मंडळाचे 22400 रुपये किमतीचे 28 पितळी टाळ चोरीला गेल्याचे दिसुन…

संत ज्ञानेश्वर

सर्व शाळांमध्ये १४ ऑगस्टला पसायदान ;संत ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

नेवासा : सन २०२५ हे वर्ष संत ज्ञानेश्वर महाराजांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५० वे) असल्याने १४ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये पसायदान म्हणण्याचे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले…

समाजसेवक

काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर.

गणेशवाडी – येथील महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ गंगाराम चौगुले यांना अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर झाला…

युनियन बँक

युनियन बँक च्या मेळाव्यास लांडेवाडी येथे महीलांचा मोठा प्रतिसाद…

गणेशवाडी – युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांच्या वतीने लांडेवाडी येथे आर्थिक समावेशन मेळावा घेण्यात आला. आर्थिक समावेशन म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला विशेषतः गरीब, वंचित व ग्रामीण भागातील लोकांना…

error: Content is protected !!